Savitribai Phule Jayanti – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती

शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.

Savitribai Phule Jayanti Wishes in Marathi

मुलींना दिली सरस्वतीची सावली अशी हि थोर माऊली सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला सलाम पावलो पावली

भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!