साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. आईच्या संस्कारांचा साने गुरुजींच्या जीवनावर फार मोठा प्रभाव होता.
जीवनयोगी साने गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे ।।