Navratri Fourth Day Wishes in Marathi | नवरात्रीचा चौथा दिवस शुभेच्छा संदेश

नवरात्रातील चौथी माळ नवदुर्गेचे चौथे स्वरुप देवी कूष्मांडाला समर्पित आहे.

नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

या देवी सर्वभूतेषु मां कूष्मांडा रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

Navratri Fourth Day Wishes in Marathi