Happy International Yoga Day Quotes in Marathi | जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

२१ जून हा योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २१ जून या दिवशी संपूर्ण उत्तर गोलार्धात सकाळी लवकर सूर्य उगवतो आणि संध्याकाळी उशिरा मावळतो त्यामुळे उजेड जास्त वेळ असतो. तसेच हा योग्य दरवर्षी २१ जून याच दिवशी जुळून येतो. ही तारीख उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात.

भारतीय परंपरेनुसार, उन्हाळी संक्रांतीनंतर सूर्य दक्षिणायनात असतो. सूर्य दक्षिणायन हा काळ आध्यात्मिक सिद्धी मिळविण्यासाठी प्रभावी आहे. या कारणास्तव दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 ची थीम

योग दिवस 2023 ची थीम ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ आहे. वसुधैव कुटुंबकमचा अर्थ – पृथ्वी ही कुटुंब आहे. ह्या थीम चा अर्थ पृथ्वीवरील सर्व लोकांसाठी योगाची उपयुक्तता हा आहे.

The theme of Yoga Day 2023 is ‘Yoga for Vasudhaiva Kutumbakam’. Meaning of Vasudhaiva Kutumbakam – Earth is family. This theme means the usefulness of yoga for all people on earth.

marathi quotes on international yoga day a lady doing yoga
marathi quotes on international yoga day a lady doing yoga
international yoga day poster
international yoga day poster
international yoga day marathi quotes
international yoga day marathi quotes
international yoga day a woman posing yoga with solar system with marathi quotes
international yoga day a woman posing yoga with solar system with marathi quotes
international yoga day poster with marathi quotes
international yoga day poster with marathi quotes
a lady doing yoga with closed eye on international yoga day on 21 jun with marathi quotes
a lady doing yoga with closed eye on international yoga day on 21 jun with marathi quotes
21 jun international yoga day
21 jun international yoga day
21 jun international yoga day a lady doing yoga with mat marathi quotes
21 jun international yoga day a lady doing yoga with mat marathi quotes
21 jun international yoga day a lady doing yoga with marathi quotes
21 jun international yoga day a lady doing yoga with marathi quotes
international yoga day
international yoga day
21 jun international yoga day
21 jun international yoga day

२१ जून हा योग दिवस म्हणून का साजरा केला जातो?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांत केलेल्या भाषणात, योग दिवसासाठी २१ जून ही तारीख सुचवली होती, कारण २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेने एकमताने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला.

२१ जून रोजी योग दिन साजरा करण्यामागे काय महत्त्व आहे?

२१ जून हा उत्तर गोलार्धातील सगळ्यात मोठा दिवस आहे. या दिवशी सुर्योदय लवकर होतो आणि सूर्यास्त उशिरा होतो. त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्व आहे.

2023 आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय आहे?

Yoga for Vasudhaiva Kutumbakam (‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’) आहे. वसुधैव कुटुंबकमचा अर्थ – पृथ्वी ही कुटुंब आहे. “One Earth, One Family, One Future.”

योग दिवस कधी सुरू झाला?

११ डिसेंबर २०१४ रोजी युनाइटेड नेशन्स (United Nations) ने ठरावाद्वारे 21 जून ला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता दिली.

पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा करण्यात आला?

21 जून 2015 ला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस पूर्ण जगभर साजरा करण्यात आला.

यंदाच्या योग दिनाची थीम काय आहे?

यंदाच्या योग दिनाची थीम ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ आहे. “One Earth, One Family, One Future.”