नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

Gudi Padwa Wishes in Marathi




Gudi Padwa in Marathi Wishes

Happy Gudi Padwa Wishes in Marathi

तुम्हाला हेहि वाचायला आवडेल: चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा
Gudi Padwa Wishes in Marathi Images

Gudi Padwa in Marathi Wishes

Gudi Padwa Greetings in Marathi

Gudi Padwa Status in Marathi

Gudi Padwa Wishes Marathi

तुम्हाला हेहि वाचायला आवडेल: राम नवमीच्या शुभेच्छा