

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti





संभाजी महाराज जयंती कधी आहे?
संभाजी महाराज यांची जयंती 14 मे रोजी आहे
संभाजी महाराजांना कुठे पकडण्यात आले?
संभाजी महाराज यांना १ फेब्रुवारी इ.स. १६८९ रोजी कोकणातील संगमेश्वर येथे पकडण्यात आले.
शिवाजी महाराजांची कुलदेवी कोण होती?
शिवाजी महाराजांची कुलदेवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी होती.
शिवाजी महाराजांचा जन्म आणि मृत्यू केव्हा झाला?
शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी, १६३० आणि मृत्यू ३ एप्रिल १६८० झाला.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ साली पुरंदर किल्ल्यावर झाला.
संभाजी राजा नंतर छत्रपती कोण आले?
संभाजी राजा नंतर छत्रपती म्हणून त्याचे कनिष्ठ बंधू राजाराम महाराज आले.
शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले?
सिद्दींच्या सैन्यानी पन्हाळगडाला वेढा दिला होता. शिवाजी महाराज या वेढ्यामुळे पन्हाळ गडावर अडकले. वेढा थोडा शिथिल असल्याचा फायदा घेऊन मुख्य दरवाजाने महाराजांसारखा दिसणारा शिवा काशीद हा पालखीत बसून गेला. शिवा काशीद ने महाराजांचे सोंग घेतल्याने सिद्दी जौहर फसला. शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. अशा प्रकारे शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटले.
शिवाजी महाराजांचे सिंहासन किती किलोचे होते?
३२ मण = १४४ किलो.